Friday, 18 January 2019

#IPL2018 कोलकाता नाइट रायडर्सचा आयपीएलच्या मोसमातला तिसरा विजय

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्युज, मुंबई

फलंदाजांच्या दमदार आक्रमकतेच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सने दणदणीत विजय मिळवताना राजस्थान रॉयल्सचा सात विकेट्सनी धुव्वा उडवून, आयपीएलच्या मोसमातला तिसरा विजय साजरा केला.जयपूरमधल्या सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात कोलकाताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारताना यजमान राजस्थानला मर्यादित धावसंख्येत रोखले.  राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ८ बाद १६० धावा केल्या यानंतर धावांचा पाठलाग करताना कोलकाताची अडखळती सुउरुवात झाली. 

कोलकात्याकडून नितीश राणा आणि टॉम करननं प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. त्यानंतर कोलकात्यानं सात चेंडू आणि सात विकेट्स राखून विजयासाठीचं लक्ष्य पार केलं. कोलकात्याकडून सुनील नारायणनं ३५, रॉबिन उथाप्पानं ४८, नितीश राणानं नाबाद ३५ आणि दिनेश कार्तिकनं नाबाद ४२ धावांची खेळी उभारली आणि १८.५ षटकात ३ बाद १६३ धावा केल्या.

 

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card