Friday, 18 January 2019

#IPL2018 दिल्ली डेअरडेविल्सचं खातं उघडलं,मुंबईची पराभवाची हॅटट्रिक

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्युज, मुंबई

आयपीएलच्या 11व्या पर्वातील दोन संघ मुंबई इंडियन्स आणि दिल्ली डेअरडेविल्स आज आमनेसामने आहेत. दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यानंतर मुंबई इंडियन्सने दिल्लीला विजयासाठी 195 धावांचं आव्हान दिलं होत. दिल्ली डेअरडेविल्स संघाने हार्दिक पंड्याच्या पहिल्याच षटकांत 11 धावा करत धडाकेबाज सुरुवात केली. जेसन रॉयनं फटकेबाजी करत 27 चेंडूत अर्धशतक केलं. त्यानंतर शेवटच्या चेंडूपर्यंत एक चांगलीच रंगत निर्माण झाली होती.

अखेर दिल्ली डेअरडेविल्सचं आयपीएलच्या 11व्या पर्वात खातं उघडलं माञ मुंबईच्या पराभवाची हॅटट्रिक झाली.

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card