Wednesday, 16 January 2019

#IPL2018 मुंबईचं द्विशतकाचं स्वप्न भंग, दिल्लीपुढे 195 धावांचं आव्हान

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्युज, मुंबई

आयपीएलच्या 11व्या पर्वातील पहिले दोनही सामने गमावलेले दोन संघ - मुंबई इंडियन्स आणि दिल्ली डेअरडेविल्स आज आमनेसामने आहेत. दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्सने 3 षटकांत 40 धावा करुन सामन्याची सुरुवात खणखणीत केली. एविन लुईसचं 28 चेंडूत 48 धावां करत अर्धशतक हुकलं. त्यानंतर ईशान किशनही 44 धावांवर बाद झाला.

मुंबईच्या 20 षटकांत 7 बाद 194 धावा झाल्या असून दिल्लीला विजयासाठी 195 धावांचं आव्हान दिलं आहे.

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card