Thursday, 17 January 2019

अनिश भनवालाची वयाच्या 15व्या वर्षी सुवर्ण कामगिरी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

अनिश भनवाला भारताकडून सर्वात कमी वयात सुवर्णपदक मिळवणारा खेळाडू ठरलाय. ऑस्ट्रेलियातील गोल्डकोस्ट येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या अनिश भनवालानं ऐतिहासिक कामगिरीची नोंद केलीय.

15 वर्षीय अनिशनं 25 मी रॅपिड फायर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली.

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card