Thursday, 15 November 2018

चेंडू छेडछाड प्रकऱणी स्मिथच्या अडचणीत वाढ

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, आफ्रिका

आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात चेंडूसोबत छेडछेड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या अडचणीत आता आणखी वाढ झालीय. या घटनेनं क्रिकेटविश्वात नाचक्की झाल्याने स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, कॅमरुन बँक्रॉफ्ट यांना आता शिक्षा ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

सध्या या तिघा खेळाडूंनाही ऑस्ट्रेलियात मायदेशी परत बोलवण्यात आलंय. पुढील 24 तासांत या तिघांची शिक्षा निश्चित करण्यात येईल, अशी माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे सीईओ जेम्स सदरलँड यांनी दिलीय.

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card