Wednesday, 19 September 2018

स्मिथच्या राजीनाम्यानंतर ‘हा’ होणार ‘राजस्थान रॉयल्स’चा नवा कर्णधार

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, दिल्ली

बॉल टॅम्परींग प्रकरणात दोषी आढळलेल्या स्टीव्ह स्मिथला आता ‘राजस्थान रॉयल्स’च्याही कर्णधारपदाचा राजीनामा द्यावा लागलाय. स्मिथच्या राजीनाम्यानंतर आता अजिंक्य रहाणे राजस्थानच्या संघाचा नवा कर्णधार असणार आहे. रहाणेनं याही अगोदर काही सामन्यांत राजस्थानच्या संघाचं नेतृत्व केलं आहे.

स्मिथला बॉल टॅम्परींग प्रकरणांनंतर काल ऑस्ट्रेलियाच्या संघाच्या कर्णधारपदाचाही राजीनामा द्यावा लागला होता. एकूणच ‘बॉल टॅम्परींग’ ही घटना स्मिथच्या क्रिकेट करिअरच्या दृष्टीने एक काळा डाग ठरली आहे.

loading...

राशी भविष्य

Facebook Likebox