Monday, 21 January 2019

अखेर स्टीव्ह स्मिथने सोडलं ऑस्ट्रेलियन टीमचं कर्णधारपद

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, दिल्ली

काल दक्षिण आफ्रिकेविरूध्दच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन क्रिकेटपट्टूने बॉल कुरतडण्याचा लाजिरवाणा प्रकार केला होता. या प्रकरणामुळे आता स्टीव्ह स्मिथला राजीनामा द्यावा लागलाय.

ती केवळ अनावधानाने घडलेली चूक नव्हती तर ऑस्ट्रेलियन टीमच्या रणनितीचा तो एक भाग होता. या घटनेमुळे स्मिथसह संपूर्ण टीमवर जगभरातून मोठी टीका झाली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियन सरकारने स्मिथला कर्णधारपद सोडण्याची सुचना केली होती. स्मिथबरोबरच उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरवरही पद सोडण्याची नाचक्की ओढवली आहे.

या संपूर्ण घटनेमुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेटची जगभरात मोठी बदनामी झाल्याचं दिसतंय.

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card