Thursday, 17 January 2019

हिरो बनण्याची संधी गमावली: विजय शंकर

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

"बांगलादेशविरुद्धची अंतिम लढत जिंकल्यानंतर सर्वजण आनंद साजरा करत होते. मी मात्र निराश होतो. ही लढत मी जिंकून दिली असती, तर मला हिरो बनण्याची चांगली संधी होती" अशी प्रतिक्रिया भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू विजय शंकर याने व्यक्त केलीय.

निदाहास करंडक टी-20 तिरंगी क्रिकेट मालिकेतील बांगलादेशविरुद्धची अंतिम लढत भारताने गमावली असती. तर त्या पराभवाचे खापर विजय शंकर याच्यावरच फुटणार होते. दिनेश कार्तिकच्या खेळीने त्याला तारलंय.

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card