Wednesday, 16 January 2019

भारत भिडणार ऑस्ट्रेलियाशी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

टी-20 तिरंगी क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी भारतीय महिलांचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. मुबंईच्या ब्रेबर्न स्टेडियमवर हो सामना होत असून भारतासमोर ऑस्ट्रेलियाचं मोठ आव्हान असणार आहे.

याआधी तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने भारताचा 3-1ने पराभव केला होता. या मालिकेत तिसरा संघ इंग्लंड असेल. "इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया, टी-20तील दोन आव्हानात्मक संघ आहेत.

पण आम्ही त्यांना चांगला लढा देऊ, ‘असे भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरनं सागितलंय.

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card