Tuesday, 20 November 2018

भ्रष्टाचार विरोधी पथकाकडून शमीला क्लीन चीट

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाकडून शमीला क्लीन चिट मिळाल्याची माहिती मिळालीय. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली असून त्याचा अंतिम अहवाल बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांना सोपवण्यात आलाय. या रिपोर्टमध्ये शमीला क्लीन चिट देण्यात आल्याचं सूत्रांकडून समजतंय.

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card