Sunday, 20 January 2019

आयपीएलसाठी विराटचा नवा हेअरकट

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

भारताचा कर्णधार विराट कोहलीने नवी हेअर स्टाईल केलीय. नव्या हेअरकटची झलक त्याच्या चाहत्यांसोबत शेअर केलीय.

आलिम हाकिमने विराटला नवी हेअर स्टाईल दिलीय. नव्या हेअर स्टाईलचा फोटो विराटने ट्विट केलाय.

एप्रिल महिन्यापासून सुरू होणाऱ्या आयपीएलमध्ये त्याचा हा लुक चाहत्यांना बघायला मिळणार आहे.

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card