Tuesday, 22 January 2019

‘राष्ट्रकुल म्हणजे ऑलिंपिकची पहिली पायरी’ - कुस्तीपटू सुशीलकुमार

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

"पुढील महिन्यात होणारी राष्ट्रकुल स्पर्धा ही आपल्यासाठी दोन वर्षांनी होणाऱ्या ऑलिंपिकमध्ये पदक पटकावण्याच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे," असे मत भारताचा दोनवेळचा राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता कुस्तीपटू सुशीलकुमारने व्यक्त केलंय. सुशील गोल्ड कोस्ट येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत 66 किलो फ्रीस्टाइल गटात सहभागी होणार आहे.

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card