Wednesday, 19 September 2018

सिंधूची उपांत्यपूर्व फेरीत धडक

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

ऑलिम्पिक रौप्यपदकविजेती भारताच्या पी.व्ही. सिंधूने थायलंडच्या निश्चोन जिंडापोल हिच्यावर मात करत.

ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.

सिंधूने एक तास सात मिनिटे रंगलेल्या लढतीत जिंडापोलचा 21-13, 13-21, 21-18 असा पराभव केलाय.

loading...

राशी भविष्य

Facebook Likebox