Friday, 25 May 2018

अमित ठाकरे कबड्डीच्या मैदानात

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, रायगड

मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे राजकरणात चांगलेच सक्रीय झालेले पहायला मिळत आहेत. नुकताच कर्जत येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजीत ‘जिल्हा व तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचा’ अंतिम सामना पार पडला या अंतिम  सामन्यात अमित  ठाकरे यांनी हजेरी लावली. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत केले. अमित ठाकरे यांनी खेळाच्या सामन्याचा आंनद लुटला. अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत हा अंतिम सामना मोठ्या दिमाखात पार पडला.    

loading...

IPL 2018

Facebook Likebox

Popular News