Wednesday, 14 November 2018

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या पत्नी पोहचल्या करंजी गावात

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, अहमदनगर

 

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांची पत्नी अंजली तेंडुलकर यांची नगरच्या पाथर्डी तालुक्यातील कंरजी गावाला भेट दिलीय.

सेंद्रीय पद्धतीनं शेती करावी, याबाबत शेतकऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलंय. या गावात अंजली तेंडुलकर सांस्कृतिक भवन देखील बांधणार आहेत.

अंजली तेंडुलकर यांनी शेतकऱ्यांच्या शेतीची पाहणी केलीय. त्यांच्याबरोबर त्यांच्याशी संवाद साधलाय. गावातील शेतकरी ग्रामस्थ आणि महिला यांच्या बरोबर चर्चा केली.

 

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card