Tuesday, 22 January 2019

...म्हणून विराटने अनुष्काला एकटीलाच भारतात पाठवले

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

लग्न, रिसेप्शन आणि हनिमून अटोपल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली नुकतेच विवाह बंधनात अडकले. यानंतर टीम इंडियाच्या आगामी क्रिकेट दौऱ्याच्या निमित्ताने हे दोघेही दक्षिण आफ्रिकेला एकत्र गेले होते.

पण शनिवारी रात्री उशिरा मात्र अनुष्का दक्षिण आफ्रिकेतून एकटीच भारतात रवाना झाली. अनुष्काची ही तशी पहिली वेळ होती. जेव्हा ती टीम इंडियाच्या क्रिकेट मालिकेनिमित्त आपल्या पतीसोबत दक्षिण आफ्रिकेला रवाना झाली होती.पण काल रात्री उशिरा ती मायदेशी परतली.

anu3.jpg

दुसरीकडे केपटाऊनमधील विराट आणि अनुष्काची केमिस्ट्री दोघांच्या चाहत्यांना पुन्हा पाहायला मिळाली. या दोघांचाही केप टाऊनमधील डान्सचा एक व्हिडीओ सोशल

या दौऱ्यादरम्यान दोनच दिवसांपूर्वी विराटला प्रोत्साहन देण्यासाठी आणि टीम इंडियाला चीअर-अप करण्यासाठी अनुष्का स्वत: क्रिकेट स्टेडियमवर उपस्थित होती.

anushka-759.jpg

 

यावेळी अनुष्कासह भुवनेश्वर कुमारची पत्नी नुपूर नागर, शिखर धवनची पत्नी आएशा आणि रोहित शर्माची पत्नी रितिका या देखील स्टेडिअमवर उपस्थित होत्या.

ती लवकरच तिच्या नव्या प्रोजेक्टच काम सुरु करणार असल्याचे सांगितले जात आहे.

loading...

राशी भविष्य