Sunday, 20 January 2019

न्युझीलंडचा टीम इंडीयावर 6 विकेट्स राखून विजय

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

भारत विरुद्ध न्युझीलंड मालिकेतील पहिल्या वन डे सामन्यात न्युझीलंडनं भारतावर 6 गडी राखुन मात केलीये. भारतानं टॉस जिंकुन प्रथम बॅटींग करण्याचा निर्णय घेतला आणि न्युझीलंडसमोर 281 धावांचं अव्हान दिलं.

मात्र, न्युझीलंडनं सहा गडी राखत भारताला पराभूत केलंय. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याने धडाकेबाज बॅटिंग करत 125 बॉल्समध्ये 121 रन्स केले.

मात्र, न्युझीलंडच्या जोरदार फटकेबाजी समोर टीम इंडीयाच्या बॉलर्सचा टिकाव लागला नाही.

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card