Thursday, 17 January 2019

पांड्याची केक अंघोळ; वाढदिवसाचा स्पेशल व्हिडीओ व्हायरल

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

 

भारतीय क्रिकेट खेळाडूंचे ड्रेसिंग रूममधील अनेक मजेशीर व्हिडिओ याआधी आपण पाहिले आहेत. मजा करण्याची एकही संधी खेळाडू गमावत नसल्याचे दिसतय. काही दिवसांपूर्वी हार्दिक पांड्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला, त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हार्दिक पांड्याने स्वत:च हा व्हिडिओ शेअर केलाय. हा व्हिडिओ हार्दिक पांड्याच्या वाढदिवसाच्या दिवशी काढण्यात आला आहे.

टेबलवर 2-3केक ठेवलेले दिसत आहेत. त्यानंतर हार्दिक पांड्या केक कट करतो आणि खेळाडू पांड्याला केकची आंघोळ घालतात. या व्हिडिओसोबत ‘वर्षांतून एकदाच येणारा वाढदिवस यापेक्षा गोड असूच शकत नाही! अशा भावना पांड्याने व्यक्त केल्या आहेत.

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card