Thursday, 13 December 2018

फुटबॉलच्या धर्तीवर आता क्रिकेटच्या नियमातदेखील महत्वाचा बदल

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

फुटबॉलच्या धर्तीवर आता क्रिकेटच्या नियमातदेखील बदल करण्यात आले आहेत.

 

फुटबॉलप्रमाणे बेशिस्त खेळाडूवर कारवाई करण्यासाठी पंचांना लाल कार्ड वापरण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

 

एमसीसीनं क्रिकेटच्या नियमावलीत नुकतेच बदल केलेत. त्यानंतर आयसीसीनंही सदर बदलांचा प्लेईंग कण्डिशन्समध्ये अंतर्भाव करण्यास मंजुरी दिली.

 

त्यानुसार 28 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी आयसीसीच्या नव्या नियम लागू हाणार आहेत.

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card