Friday, 18 January 2019

फिफा विश्वचषकाच्या निमित्तानं महाराष्ट्र झाला फुटबॉलमय

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

फिफा विश्वचषक 2017च्या निमित्ताने महाराष्ट्र फुटबॉलमय झाला आहे. महाराष्ट्र मिशन 1 मिलियन या फुटबॉल खेळाच्या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

 

मुंबई जिमखान्यात राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.

 

यात मुंबईतील अनेक शाळांचे विद्यार्थी, अंध विद्यार्थी, मुंबईचे डबेवाले, क्रीडा आणि राजकीय पत्रकार यांच्यातही सामना रंगला.

loading...

राशी भविष्य

Cricket Score Card