जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई
नवी मुंबईकरांना कराच्या बाबतीत राष्ट्रवादीने मोठा दिलासा दिला आहे.
नवी मुंबई महापालिकेत सध्या राष्ट्रवादीची सत्ता आहे. पुढची 7 वर्ष तरी कर रुपातील कोणताही बोजा नागरिकांवर पडणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गणेश नाईक यांनी मांडली.
मालमत्ता कर, पाणी बिलात वाढ न करण्याची भूमिका राष्ट्रवादीने घेतली. दरम्यान शहरातल्या पालिका रुग्णालयाच्या कारभारावर लक्ष देण्यासाठी रुग्णांना मदत
मिळण्यासाठी नगरसेवकांची टीम तयार करण्यात येणार आहे.