Saturday, 15 December 2018

मुंबईकरांनो आज लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

मुंबईकरांनो आज लोकलचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर बाहेर पडा कारण आज रविवारनिमित्त लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक असल्यामुळे आज मुंबईकरांना हाल सहन करावे लागणार आहेत. 

आजचा मोगाब्लॉक अशाप्रकारे असणार

  • मध्य रेल्वेवर सकाळी 10.30 ते दुपारी 3.30 पर्यंत मेगाब्लॉक
  • ठाणे-कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक
  • हार्बर मार्गावर सकाळी 11.30 ते दुपारी 4.30 पर्यंत मेगाब्लॉक
  • पनवेल-वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक
  • पश्चिम रेल्वेवर सकाळी 10.35 ते दुपारी 2.35 पर्यंत मेगाब्लॉक
  • बोरीवली-अंधेरी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक
loading...

Top 10 News

राशी भविष्य