Tuesday, 22 January 2019

आज लोकलच्या तीनही मार्गांवर मेगाब्लॉक

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

मुंबईत जर आज तुम्ही घराबाहेर पडणार असाल तर वेळेचं नियोजन करूनच बाहेर पडा, कारण आज लोकलच्या तीनही मार्गांवर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.

वेस्टर्न लाईनवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान धिम्या मार्गावरील दोन्ही मार्गांवर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 या वेळेत मेगाब्लॉक घेतला जाणार आहेत.

सेंट्रल लाईनवर कल्याण ते ठाणे या मार्गावरील जलद मार्गावर सकाळी 11.45 ते सायंकाळी 4.45 दरम्यान मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.

तर हार्बर लाईनवर कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गांवर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 या काळात मेगाब्लॉक असणार आहे.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य