Tuesday, 13 November 2018

"भाजपने 'बेटी भगाओ' काम सुरू केलंय का?" - उद्धव ठाकरे

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

राम कदम यांच्या बेताल वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली.

  •          राम कदमांवर कारवाई करा. -
  •           कोणत्याही पक्षाने राम कदमसारख्या लोकांना उमेदवारी देऊ नये.
  •           प्रशांत किशोप कोणासाठी काम करतात.
  •           भाजपानं बेटी भगाओ हा काम सुरू केलाय का
  •           हार्दिक पटेलनं उपोषन सोडावं.
  •           उध्दव ठाकरेंची राम कदमांवर टीका
  •           नोटाबंदीवरून उध्दव ठाकरेंची सरकारवर टीका
loading...

Top 10 News

राशी भविष्य