Thursday, 17 January 2019

दहिहंडी उत्सवाला गालबोट, एका गोविंदाचा मृत्यू तर 219 गोविंदा जखमी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

राज्यभरात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात, जल्लोषात साजरा करण्यात आला. दरम्यान, मुंबईत एका गोविंदाचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

फिट आल्यानं गोविंदा कुश खंदारे याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांच्या रिपोर्टसमधून समोर आलं आहे. कुश हा बाळ गोपाळ मित्र मंडळ पथकामधला गोविंदा होता.

दहीहंडीचे थर रचताना विविध ठिकाणी गोविंदा जखमी झाल्याच्या घटनाही घडल्या. आतापर्यंत 219 गोविंदा जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे.

उपचारानंतर जवळपास 195 गोविंदांना डिस्चार्ज देण्यात आलाय तर अजुनही 24 गोविंदांवर मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये उपचार चालू आहेत.

 

दहीहंडी फोडताना 20 वर्षीय गोविंदाचा दुर्दैवी मृत्यू

Maharashtra Dahi Handi

Political dahi handi

loading...

Top 10 News

राशी भविष्य