Thursday, 17 January 2019

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला काय म्हणाले राष्ट्रपति?

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद देशवासीयांना संबोधित केले. यावेळी राष्ट्रपतींनी केंद्र सरकारच्या कामाचंही कौतुक केलं. भरकटवणाऱ्या विषयांपासून दूर राहण्याची गरज असल्याचंही राष्ट्रपतींनी म्हटलं.

राष्ट्रपतींचे भाषण - 

  • देश सध्या एका निर्णायक टप्प्यावर
  • भारतीयत्वाची भावना केवळ आपल्यासाठी नाही, संपूर्ण जगासाठी आहे. वसुधैव कुटुंबकम् आपली ओळख आहे. याच भावनेतून आपण शेजाऱ्यांच्या मदतीस तत्पर असतो 
  • देशातील प्रत्येक नागरिकाचं देशाच्या जडणघडणीत महत्त्वाचं योगदान
  • देशातील परिस्थिती झपाट्यानं बदलत असून वेगानं विकास होत आहे. याचं सगळ्यांकडूनच कौतुक होत आहे
  • आपण राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या विचारांचे अनुकरण करायला हवे 
  • शौचालय, वीज, घर, गॅसचे उद्दिष्ट आपण जवळपास गाठले आहे. गरीबांपर्यंत या सेवा पोहोचत आहेत
  • 'कुटुंबातील मातांना, बहिणींना, मुलींना घरात आणि घराबाहेरील निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य द्यायला हवं. 
loading...

Top 10 News

राशी भविष्य