Thursday, 17 January 2019

आयआयटी मुंबईला 1 हजार कोटींचं अनुदान - पंतप्रधान मोदी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहेत. भारतीय प्रद्योगिक संस्था (आयआयटी) मुंबईच्या ५६व्या दीक्षान्त समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित झाले आहेत. मोदींच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आलं तर आयआयटी मुंबईसाठी मोदींनी 1 हजार कोटींच्या अनुदानाची घोषणा केली. तसंच या संस्थेचा जगभरात दबदबा असल्याचं सांगत गौरव उद्गगार काढले.

या कार्यक्रमात पंतप्रधान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, तसेच राज्यपाल सी विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  देखील उपस्थित आहते. सी विद्यासागर राव हे विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण- 

 • पंतप्रधानांचा विद्यार्थ्यांशी साधला संवाद

 • खुदीराम बोस यांना वाहिली श्रद्धांजली

 • पदवीप्राप्त विद्यार्थ्यांचं मोदींकडून अभिनंदन

 • आयआयटी मुंबई जगातील प्रमुख संस्था – मोदी

 • 'आयआयटी मुंबईचे विद्यार्थी देशाचं नाव उज्ज्वल करतात'

 • 'आयआयटी मुंबईला 1 हजार कोटींचं अनुदान'

 • 'सौरऊर्जा आणि जैवइंधनाचा भविष्यात वापर वाढेल'

 • 'स्टार्ट अप क्षेत्रात भारत दुसऱ्या स्थानी'

 • 'गेल्या 4 वर्षात आयआयटीसाठी सरकारचं मोठं योगदान'

 • 'सरकार करोडो युवकांच्या अपेक्षा लक्षात ठेऊन काम करतंय'

 • अपयशाची भिती बाळगू नका - पंतप्रधान
loading...

Top 10 News

राशी भविष्य