Wednesday, 16 January 2019

देशासाठी महाराष्ट्राच्या सुपुत्राचं बलिदान...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेल्या मेजर कौस्तुभ राणेंच्या पार्थिवावर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

शहीद कौस्तुभ राणे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला होता. दोन दिवसांपूर्वी काश्मीरमधल्या बांदीपोरामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडताना मेजर राणे यांच्यासह तीन जवान शहीद झाले होते.

Screen_Shot_2018-08-09_at_12.37.18_PM.png

 

WhatsApp_Image_2018-08-09_at_122306_PM.jpg

201808091030556872_Last-farewell-to-martyr-jawans-and-Major-Kaustubh-Rane_SECVPF.jpg

 

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य