Thursday, 15 November 2018

मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर पृथ्वीराज चव्हाण यांचं प्रत्युत्तर...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सह्याद्री वाहिनीवरील भाषणावरच्या प्रतिक्रियेला उत्तर दिलं आहे.

मराठा आरक्षणाबाबत या सरकारच्या प्रामाणिकते बद्दल शंका निर्माण होते आहे. कारण कोर्टात शपथपत्र देण्यास दीड वर्ष लागले त्याबद्दल कोर्टाने ताशेरे ओढले आहेत. तसंच मागासवर्गीय आयोगाने नकारात्मक अहवाल दिला, तर सरकारकडे प्लॅन बी काय आहे? असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य