Thursday, 15 November 2018

'जय महाराष्ट्र'वर आंदोलकांचा हल्ला.....

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मराठा आरक्षणाच्या बंदच्या बातमीचं वार्तांकन करायला गेलेल्या जय महाराष्ट्रच्या टीमवर मराठा मोर्चाच्या आंदोलकांनी हल्ला केला.

या हल्ल्यात आंदोलकांनी जय महाराष्ट्राच्या गाडीवर दगडफेक केली. या हल्ल्यात जय महाराष्ट्रचे पत्रकार शैलेश तवटे आणि कॅमेरामन सनी वैराळ थोडक्यात बचवाले आहेत. कोपरखैरणे येथे ही घटना घडलीय.

आंदोलनाचा वणवा... फोटो..

मुंबई बंद, मराठा समाज सर्वत्र आक्रमक, पाहा Live अपडेट...

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य