Thursday, 17 January 2019

मुंबई बंद आंदोलन स्थगित...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

मराठा आंदोलकांनी अखेर मुंबई बंदला स्थगिती दिली आहे.

आज मुंबईमध्ये मराठा समाजाची पत्रकार परिषद पार पडली यावेळी मराठा मोर्चाकडून मुंबई बंदला स्थगिती दिल्याची घोषणा मराठा समाजाने केली आहे. 

मुंबई व उपनगरांत पुकारलेला बंद संपवण्यात आला आहे. तसेच मुंबई बंदला मुंबईकर आणि व्यापा-यांनी दिलेल्या प्रतिसादाबाबतही समन्वयकांनी आभार मानले आहेत. 

दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाने आज मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात बंदची हाक दिली होती. शाळा, स्कूल बस, दुधाचे टँकर, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने यासारख्या अत्यावश्यक सेवांना त्यांनी या बंदमधून वगळलेहोतं. 

काही ठिकाणी लोकांना त्रास झाला त्याबद्दल मराठा सामाजाने माफी मागितली आहे. 

loading...

Top 10 News

राशी भविष्य