Thursday, 17 January 2019

स्कूल बस, कॅब, ट्रकचालकांचा एकदिवसीय बंद...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस संघटनेनं आज देशव्यापी संप पुकारला आहे. डिझेलच्या किमती वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

या देशव्यापी संपात राज्यातील 16 लाख वाहनचालक सहभागी होणार आहेत. स्कूलबस असोसिएशननं या संपाला पाठिंबा दिल्यानं आज विद्यार्थी आणि पालकांच्या त्रास सहन करावा लागणार आहे.

या संपाचा वाशीच्या एपीएमसी मार्केटवर परिणाम झाला नसल्याचं पाहायला मिळतं आहे. भाजीपाला मार्केटमध्ये पुणे, नाशिक, सांगली भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक झालीये.

350 ते 400 पर्यंत भाजीपाल्याच्या गाड्यांची आवक झाली आहे. सध्या भाजीपाल्याचे दर स्थिर असून मार्केटमधील व्यापार सुरळीत सुरु आहे.

 

ठोस आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरुच राहणार - राजू शेट्टी

डेंग्यूविरोधात महापालिकेकडून जनजागृती...

दूध आंदोलनाचा तिसरा दिवस, मुंबईत फक्त आजपुरताच दूधसाठा शिल्लक...

शिवस्मारकाच्या उंचीवरून विधानभवनामध्ये गदारोळ, अब्दुल सत्तार यांनी पळवला राजदंड

मनसे कार्यकर्ते आक्रमक, मंत्र्यालयासमोरील रस्ताचं फोडला...

loading...

Top 10 News

राशी भविष्य