Saturday, 17 November 2018

शिवस्मारकाच्या उंचीवरून विधानभवनामध्ये गदारोळ, अब्दुल सत्तार यांनी पळवला राजदंड

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील प्रस्तावित पुतळ्याच्या उंचीवरून विधानभवनामध्ये गदारोळ झाला. या गदारोळात काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राजदंड पळवून नेला. त्यामुळे गाेंधळ अाणखी वाढल्यामुळे कामकाज तहकूब करण्यात अाले.

भाजप अाणि काँग्रेसचे अामदार आमने-सामने अाले. विधानभवनामध्ये या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे. 

  • शिवरायांच्या पुतळ्याची उंची 7 फूट कमी करण्यात आली, याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता. 
  • पण अतुल भातखळकर यांनी या मुद्द्याला हरकत घेतली.
  • मात्र, भाजप अामदार अतुल भातखलकर यांनी शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचा विरोधी पक्षाच्या आरोप केला.
  • अामदार भातखळकर याना निलंबित करा, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य