Thursday, 20 September 2018

मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबईत 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पहाटेपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे.

तसेच मुंबईतील अनेक ठिकाणी पावसाने जोरदार बॅटींग केली आहे. 

मुंबईतील दादर, परेल, माहीम, वरळी, लालबाग, हिंदमाता या सखल भागात रात्रीपासूनचं मुसळधार पाऊस पडत आहे.

अतिवृष्टीची शक्यता असल्याने मुंबईकरांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.

  • मुंबईत हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
  • रविवारी मुंबईच्या समुद्रात पावणे पाच मीटरपेक्षाही उंच लाटा उसळणार असल्याने मुंबईकरांना सतर्कतेचा इशारा.
  • मुंबईत सोमवारी दुपारीही 4.89 मीटर उंच लाटा उसळणार असल्याची माहिती.
  • मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा प्रशासनाने इशारा दिला आहे.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य

Facebook Likebox