Sunday, 18 November 2018

मुंबईसह रायगडलाही अतिवृष्टीचा इशारा...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

चार दिवस मुसळधार पावसाने मुंबई आणि उपनगराला झोडपून काढलं होतं. मात्र, दोन दिवस पावसानं विश्रांती घेतल्यानंतर सकाळपासूनच मुंबई आणि उपनगर परिसरात तुरळक प्रमाणात पाऊस पडत आहे.

तसेच ठाणे,पालघर,रायगडसह मुंबईत वेधशाळेने अतिवृष्टीचा इशाराही दिला आहे. समुद्राला आज भरती असून 2 वाजता जवळपास 5 मीटर च्या लाटा उसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. 

यावर्षातील ही सर्वात मोठी हायटाईड असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

#MumbaiRain सांताक्रूझमध्ये सर्वात जास्त पाऊस...

‘यंदा समाधानकारक पाऊस’, हवामान विभागाची माहिती

मुंबईत गारांचा पाऊस; सोशल मिडीयावर व्हायरल झालेला 'त्या' व्हिडिओ मागचे सत्य

कोकणात हाय अलर्ट; वादळी-वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता

loading...

Top 10 News

राशी भविष्य