Wednesday, 16 January 2019

आधार-पॅन लिंक करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) करदात्यांना पॅन क्रमांक आणि आधार एकमेकांशी लिंक करण्यासाठी दिलेली मुदत पुन्हा वाढविली आहे. ही मुदत आता शनिवारी 31 मार्च 2019 पर्यंत वाढविली आहे.

आधारकार्ड पॅनकार्डशी जोडणं केंद्र सरकारने गेल्या वर्षी बंधनकारक केलं होतं. यासाठीची मुदत 4 वेळा वाढवून देण्यात आली होती. मात्र आता पुन्हा एकदा मुदत देऊन करदात्यांना आणखी एक संधी दिली आहे.

  • नवा आयकर कायदा 1 जुलै 2017 पासून लागू करण्यात आला.
  • त्यानुसार करदात्यांना पॅन आणि आधार नंबर लिंक करण्यास सांगण्यात आले होते.
  • केंद्राने बँक खाते, मोबाइल क्रमांक आदींसाठी आधार लिंक करणे सक्तीचे केले आहे.
  • तसेच एलपीजी गॅसमधील अनुदान आणि इतर योजनांचा लाभ मिळवण्यासाठी केंद्रानं केलेल्या आधार सक्तीचं प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात
  • परंतु त्यानंतर लिंक करण्यासाठी दिलेली मुदत आतापर्यंत 5 वेळा वाढवण्यात आली.
  • 31 जुलै 2017, 31 आॅगस्ट 2017, 31 डिसेंबर 2017, 31 मार्च 2018 आणि 30 जून 2018 याप्रमाणे वाढवून देण्यात आली होती.
  • ही मुदत आता पुन्हा 31 मार्च 2019 पर्यंत वाढवली
  • गेल्या मार्चअखेरपर्यंत 33 कोटींपैकी 16 कोटी 65 लाख पॅन कार्ड आधारशी लिंक केल्याची माहिती समोर 

आजचं लिंक करा आधार-पॅन नाहीतर !

आधार-पॅन जोडणी अनिवार्य, 31 ऑगस्ट अंतिम तारीख

पॅन कार्ड आधार कार्डाशी जोडण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

loading...

Top 10 News

राशी भविष्य