Wednesday, 21 November 2018

आजचं लिंक करा आधार-पॅन नाहीतर !

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

आधारकार्ड पॅनकार्डशी जोडणं केंद्र सरकारने गेल्या वर्षी बंधनकारक केलं आहे. यासाठीची मुदत 4 वेळा वाढवून देण्यात आली होती. या जोडणीसाठी 31 मार्च 2018 पर्यंत वेळ देण्यात आला होता. मात्र नंतर ही मुदत 30 जून पर्यंत वाढवण्यात आली.

त्यामुळे आज म्हणजेचं 30 जूनला नागरिकांनी आपला आधार कार्ड पॅन कार्डशी जोडणं बंधनकारक आहे. आधार कार्ड पॅनकार्डला लिंक केला नाही तर करदात्याचं पॅन कार्ड रद्द केलं जाऊ शकत. त्यामुळे सर्वांनी आपलं आधार

कार्ड पॅन कार्डशी जोडणं मह्त्त्वाचं आहे.

आधारकार्ड पॅनकार्डसोबत लिंक न केल्यास :

  • प्राप्तिकर विवरणपत्र ऑनलाइन भरता येणार नाही.
  • इन्कम टॅक्स रिटर्न अडकू शकेल.
  • पॅनकार्ड रद्द केलं जाऊ शकतं.

घाटकोपरमध्ये विमान दुर्घटना, पाहा त्या विमानाची अवस्था...

नाणार प्रकल्प राज्याच्या फायद्याचा - मुख्यमंत्री

छोट्या दुकानदारांना प्लास्टिक वापरण्याची परवानगी - रामदास कदम

महाराष्ट्र बँकप्रकरणी सामनामधून मुख्यमंत्र्यांना उद्धव ठाकरेंचा टोला...

मुंबई तुंबली नाही - महापौर, उद्धव ठाकरेंचा अजब दावा

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य