Thursday, 17 January 2019

घाटकोपरमध्ये विमान दुर्घटना, किरीट सोमय्या यांनी दिली ट्विटरद्वारे माहिती

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबईच्या घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळलं आहे. सर्वोदय रुग्णालयाजवळ हे विमान कोसळलं आहे.रहिवासी परिसरात हे विमान कोसळल्याने खळबळ उडालीय.

या विमानाच्या भीषण अपघातात पायलटसह 5 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात एक पायलट, 3 तंत्रज्ञ आणि 1 पादचारी मृत्यू पावलेत.

त्यावेळी भाजपा नेते किरीट सोमय्या उपस्थित होते. आणि ट्विटरद्वारे या घटनेची माहिती दिली आहे.

 

घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळलं, पायलटसह 5 जणांचा मृत्यू

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य