Wednesday, 16 January 2019

#MumbaiRain मुंबईत पावसाची दमदार हजेरी, मुंबईची लाईफलाइन विस्कळीत...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबईत आज सकाळापासून पावसाने दमदार हजेरी लावली होती. पावसामुळे मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला. या दमदार पावसामुळे रेल्वे स्थानकात ट्रॅकवर पाणी साचल्यानं मुंबईतील तिन्ही मार्गांवरील लोकल 10 ते 15 मिनिट उशीराने धावत आहेत. या मुसळधार पावसाने मुंबईतील वडाळा, नालासोपारा, वसई, सायन, माटुंगा या भागात पाणी साचलं. मुंबईसह नवीमुंबईलाही सकाळपासून पावसाने चांगलचं झोडपलं.

सध्या मुंबईत मुंबईत पावसाचा जोर ओसरतोय मात्र तरीही पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आज समुद्राला भरती येण्याची शक्यता आहे. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर समुद्रात भरतीला सुरुवात झाली आहे. सध्या समुद्रात 4 मीटर च्या समुद्रात उसळत आहेत.

loading...

Top 10 News

राशी भविष्य