Friday, 18 January 2019

'आपले समुद्र प्लास्टिकचे बेट' - आदित्य ठाकरे

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

उद्या पासून  प्लास्टिक बंदीवर अंमलबजावणी केली जाणार यासाठी आज मुंबईतील वरळी येथे प्लास्टिकचा पर्याय असलेल्या वस्तूंचे प्रदर्शन राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका यांच्या माध्यमातून भरविण्यात आलं आहे.

यावेळी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, उपमहापौर आयुक्त अजोय मेहता, पर्यावरण मंत्री रामदास कदम, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, सिने अभिनेता अजय देवगण, अभिनेत्री काजोल देवगण स्थानिक आमदार लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी या प्रदर्शनात पर्यावरण पूरक वस्तू पाहायला मिळाले.

युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे भाषण -

  • प्लास्टिक बंदी करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य नसून अठरावे राज्य 
  • प्लास्टिक बंदीचा कायदा करण हे यश नसून त्याची अंमलबाजवणी आपण कशी करतो त्यामध्ये खरे यश 
  • प्लास्टिक बंदी कायदा लागू होण्याआधीच लोकांनी प्लास्टिकचा वापर बंद करुन कापडी पिशव्या हाती घेतल्या आहेत ते खरच कौतुकास्पद
  • प्लास्टिकमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान
  • त्यामुळे प्लास्टिकचा वापर बंद करणे आवश्यक 
  • निश्चितच यामुळे जग बदलण्यात हातभार लागेल
  • आपले समुद्र प्लास्टिकचे बेट 
  • प्लास्टिक बंदीचा कायदा करण्यात महत्वाची भूमिका बजावणारे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचेही आदित्य ठाकरेंनी कौतुक केले.

महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी कायम, उच्च न्यायालयानं फेटाळली याचिका

...म्हणून रामदास कदमांनी प्लास्टिक बंदीचे आदेश दिले

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्लास्टिक व थर्माकोलवर बंदी

राज्यात लवकरच प्लास्टिकवर बंदी !

loading...

Top 10 News

राशी भविष्य