Thursday, 13 December 2018

राज ठाकरेंनी रेखाटली अमित शहांची बकेट लिस्ट व्यंगचित्राद्वारे...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्याला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राद्वारे फटकारलं आहे.
संपर्क फॉर समर्थन या संकल्पनेनुसार अमित शाह मुंबईतील वेग-वेगळ्या क्षेत्रातील लोकांची भेट घेतली आहे. यावर अमित शहांच्या बकेट लिस्टरमध्ये सर्वसाधारण कार्यकर्त्यांना भेटणार का असा प्रश्न राज यांनी उपस्थितीत केलाय.

या व्यंगचित्रात अमित शहांची बकेट लिस्ट रेखाटली आहे. या दौऱ्यात लतादीदी, माधुरी दीक्षित, रतन टाटा, कपील देव, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मिल्खा सिंग यांची भेट होणार असल्याची यादी दर्शवण्यात आली आहे. पण सर्वसामान्य भाजप कार्यकर्ता ताटकाळत उभा असल्याचं दाखवण्यात आलंय.

अमित शहांची हीच का बकेट लिस्ट ? असा सवाल राज ठाकरेंनी या व्यंगचित्रातून उपस्थितीत केलाय.

इंधन दरवाढीवर राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र प्रसिद्ध

राज ठाकरेंच्या वाढदिवशी पेट्रोल होणार स्वस्त

पाहा हे भाजपावर खोचक टीका करणारे आणखी एक व्यंगचित्र...

व्यंगचित्रातून राज ठाकरेंचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर फटकारे

 
 
loading...

Top 10 News

राशी भविष्य