Tuesday, 22 January 2019

5 तास चौकशी केल्यानंतर अरबाज खान मुंबईला रवाना

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

गेल्या 5 तासापासून चौकशी केल्यानंतर अरबाज खान मुंबईला रवाना झाला आहे. पोलिसांना सहकार्य करत असल्याची त्याने कबुली दिली आहे. आयपीएल सट्टेबाजी प्रकरणी आता पर्यंत सहा लोकांना अटक केल्याची पोलीस उपायुक्त गुन्हे अभिषेक त्रिमुखे यांनी माहिती दिली आहेे.

 • अरबाज खान मलायकाचा घटस्फोटातील प्रमुख कारण अरबाज सट्टा खेळायचा हे मलायकाला आवडायचे नाही अनेकदा या विषयावरुन दोघांची भांडणे झाली
 • सोनू जालान बुकीला 5te6 वर्षांपासून अरबाज खान ओळखत असल्याची माहिती पोलीस चौकशी दरम्यान अरबाज खाने दिली  बीटिंग करत असल्याचे हि दिली कबुली  पोलीस सूत्रांची माहिती
 • सोनू जालान वापरत असलेले लाईव्ह होल्डिंग मशीन पोलिसांच्या हाती
 • सट्टेबाजी प्रकरणी ठाणे पोलीस अरबाज ला करणार साक्षीदार. .पोलीस सूत्रांची माहिती
 • सोनू जालान चे पाकिस्तानशी संबंध
 • डी गॅंग मार्फत पाक मघील अनेक उद्योगपती, राजकीय नेते आणि सेलिब्रिटी सट्टा लावायचे 
 • मुंबई ते श्रीलंका के पाकिस्तान असा सट्टा बाजार चालायचा सोनू जालान इंटरनॅशनल मॅचच्या वेळी श्रीलंकाला जायचा 
 • श्रीलंकाला सोनू कुठे जायचा कोणाला भेटायचा याची माहीती ठाणे खंडणी विरोधी पथकाकडे 
 • सोनू जालान सट्ट्यातून हजारो कोटी रुपये हवाला करायचा 
 • हवालाची रक्कम नेमकी जायची कुठे? 
 • सट्टा बाजाराचा पैसा कुठे वापरला जायचा ? 
 • सट्टा बाजार प्रकरणात लवकरच होणार मोठा खुलासा

आयपीएल सट्टेबाजी प्रकरणी चौकशीसाठी अरबाज खानची हजेरी

अरबाज फसला मॅच फिक्संगमध्ये, पोलिसांनी पाठवले समन्स

 

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य