Wednesday, 16 January 2019

आयपीएल सट्टेबाजी प्रकरणी चौकशीसाठी अरबाज खानची हजेरी

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

ठाण्यातील खंडणी विरोधी पथकाच्या कार्यालयात बुकी सोनू जालन आणि अरबाज खान हे एकमेकांना समोर बसवून चौकशी सुरू झाली आहे.

आयपीएल सट्टेबाजी प्रकरणी अटकेत असलेला आंतरराष्ट्रीय क्रिकेट बुकी सोनू जालन याच्या चौकशीत बॉलीवूड कनेक्शन पुढे आले असून सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान याचा भाऊ अभिनेता अरबाज खानला चौकशीसाठी उपस्थित राहण्याविषयी ठाणे खंडणी विरोधी पथकाने समन्स पाठवले होते. आज ठाणे खंडणी विरोधी पथक कार्यालयात चौकशीसाठी अरबाज खान झाला हजर झाला आहे.

अरबाज फसला मॅच फिक्संगमध्ये, पोलिसांनी पाठवले समन्स

loading...

Top 10 News

राशी भविष्य