Sunday, 20 January 2019

....यांच्या कडव्या लढाईने चक्क कर्करोगानेही हात टेकले

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

कॅन्सरचे नाव घेतले तरी बहुतेकांच्या अंगावर काटा येतो; परंतु यांच्या कडव्या लढाईने चक्क कर्करोगानेही हात टेकले आहेत.


1423039967Yuvraj-Singh.jpg

क्रिकेटपटू युवराज सिंग- 

 • 'कर्करोग आहे,’ ही जाणीव खूप निराश करणारी
 • शस्त्रक्रियेनंतर कर्करोगापासून मुक्तता
 • कर्करोगाचे लवकर निदान होण्याविषयी जनजागृती करण्याचे प्रयत्नही जोरात सुरू
 • पुन्हा फिल्डवर उतरला

Manisha-Koirala.jpg

अभिनेत्री मनिषा कोईराला -

 • हिला ओव्हरीजचा कर्करोग 
 • शस्त्रक्रियेनंतर कर्करोगापासून मुक्त झाली 
 • पूर्ववत कामसुद्धा केलं सुरू 

sharad-pawar_647_061617042033.jpg

शरद पवार -

 • राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख
 • तंबाखू आणि सुपारीच्या व्यसनामुळे कर्करोग
 • २००४ मध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान कॅन्सरचं निदान कळालं
 • जीवघेण्या कॅन्सरवर मात करुन पुन्हा जोमाने आयुष्याचा प्रवास सुरु
 • इंडियन डेन्टल असोसिएशनने २०२२ पर्यंत तोंडाच्या कर्करोगावर पुर्णपणे नियंत्रण आणण्याचा निर्धार

02039d0a-49e1-448c-900e-2b48fba2c501.jpg

प्रसिद्ध मॉडेल लीसा रे- 

 • ‘मल्टिपल मायलोमा’ या रक्ताच्या कर्करोगाचं निदान
 • कर्करोगाशी खूप हिमतीने लढा दिला
 • बरी होऊन परतली

doctor.jpg

डॉ. दुर्गा डोईफोडे -

 • ईएसआयसी रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ
 • मोठ्या हिमतीने जडलेल्या कर्करोगातून बाहेर पडल्या
 • तब्बल दहा वर्षांपासून आजारी

cancer.png

अलका कर्णिक -

 • अलका या आहारतज्ज्ञ आहेत
 • तीन वर्षांपूर्वी जडलेल्या कर्करोगातून बाहेर पडल्या
 • सर्व प्रकारचे उपचार नेटाने पूर्ण केले

......यांनी समस्त कर्करोगग्रस्तांना कर्करोगावर मात करण्याची विलक्षण प्रेरणा दिली आहे. 

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य