Monday, 21 January 2019

शेतकऱ्यांची आक्रमक भूमिका,१ जूनपासून जाणार संपावर...

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 
जय महाराष्ट्र न्युज, मुंबई
 
१ जूनपासून देशभरातले शेतकरी संपावर जाणार आहेत. सेवाग्राम येथे आयोजित राष्ट्रीय किसान महासंघाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय.
 
देशभरातील १९० संघटना सहभागी होणार आहेत. संपादरम्यान शेतकऱ्यांचा सरकारशी तडजोड अथवा चर्चा न करण्याचा ठरावही करण्यात आलाय. १० जूनपर्यंत संप चालणार असून मागण्या मान्य न केल्यास आंदोलन आणखी तीव्र चालणार असल्याची भूमिका राष्ट्रीय किसान महासंघानं व्यक्त केली आहे.
loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य