Thursday, 17 January 2019

फळ बाजारात केमिकलच्या फवारणीबाबत गैरसमज - संजय पानसरे

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 
जय महाराष्ट्र न्युज, मु्ंबई
आंब्याचा हंगामा सुरू असून एपीएमसी बफल बाजारात रोज 1 लाख 10 हजार आंब्याच्या पेट्या दाखल होत आहे. या माध्यमातून दिवसाचा अंदाजे 15 कोटी चा व्यवसाय रोज होत आहे.परंतु नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात फळांवर केमिकलची फवारणी करण्यात येत असल्याचा विडिओ वायरल झाल्याने खळबळ माजली होती. एफडीएने देखील काही व्यापाऱ्यांच्या दुकानावर छापेमारी करत स्प्रे करण्यात येणार केमिकल तपासणीसाठी घेतले होते.
 
परंतु व्यापारी हे सरकारने मान्यता दिलेले इथरेल हे केमिकल वापरत होते. याविषयी माध्यमांमधून गैरसमज पसरविण्यात आले असुन एफडीए व कृषी विभाग यांच्यातील वादामुळे हा सगळा संभ्रम निर्माण झाले असल्याची प्रतिक्रिया माजी संचालक संजय पानसरे यांनी व्यक्त केली आहे.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य