Sunday, 18 November 2018

2017-18 मध्ये मारुती अल्टोची देशात सर्वाधिक विक्री

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

2017-18 मध्ये सर्वाधिक विक्री झालेल्या गाड्यांमधल्या टॉप 10 गाड्यांपैकी 7 मॉडेल हे मारुतीचेच आहेत. त्यात मारुती अल्टो ही देशात सर्वाधिक विक्री झालेली चारचाकी गाडी आहे. वाहन निर्माता संघटन सोसायटी ऑफ इंडियाने ही यादी जाहीर केलीय.

2017-18 या वर्षामध्ये 6.99 टक्के वाढीसह 2 लाख 58 हजार 539 गाड्यांची विक्री झाली. त्याआधी मागच्या आर्थिक वर्षामध्ये 2 लाख 41 हजार 635 अल्टो विकल्या गेल्या होत्या.

loading...

Top 10 News

राशी भविष्य