Tuesday, 20 November 2018

पेट्रोल-डिझेलचा उच्चांकी भडका

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्युज, मुंबई

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाची दरवाढ झाल्यानं देशातील पेट्रोल, डिझेलचे दरही भडकले असून मुंबईकरांवर नेहमीप्रमाणे सर्वोच्च दरबोजा पडला आहे. साडेचार वर्षात पहिल्यांदाच एवढी मोठी दरवाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोल लिटरमागे 81 रुपये 93 पैसे तर डिझेल लिटरमागे 69 रुपये 54 पैसे इतके झाले आहे.

साडेचार वर्षांतील या सर्वोच्च दरावरून केंद्रातील भाजप सरकारवर विरोधकांनी निशाणा साधला आहे.  इंधन दरांना जीएसटीच्या कक्षेत आणण्याच्या तसंच महाराष्ट्रासह काही राज्यांतील अतिरिक्त कर रद्द करून ग्राहकांना दिलासा देण्याच्या मागणीनं जोर धरला आहे.

 

loading...

Top 10 News

राशी भविष्य