Tuesday, 22 January 2019

अडीच तास थांबूनही मुख्यमंत्री भेटले नाहीत ; उद्धव ठाकरे पुन्हा मातोश्रीवर

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

तब्बल अडीच तास थांबूनही मुख्यमंत्र्यांची भेट न झाल्याने उद्धव पुन्हा मातोश्रीवर परतले आहेत. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची विधानभवनात 5 वाजता भेट ठरली होती. मात्र मुख्यमंत्र्यांच्या विधानसभेतील अंतिम आठवडा भाषणामुळे ही भेट पुन्हा 7 वाजता ठेवण्यात आली.

 परंतु मुख्यमंत्र्यांचे हे भाषण लांबल्याने ते उद्धव यांना भेटू शकले नाहीत. आणि मग अखेर उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांना न भेटताच पुन्हा मातोश्रीवर परतले.

loading...

Top 10 News

19 January 2019

राशी भविष्य