Thursday, 17 January 2019

चिपको आंदोलनाला 45 वर्षे पूर्ण, डूडलने दिल्या शुभेच्छा

User Rating: 0 / 5

Star InactiveStar InactiveStar InactiveStar InactiveStar Inactive
 

वृत्तसंस्था, मुंबई

चिपको आंदोलनाला 45 वर्षे पूर्ण होत आहेत. जंगल वाचवण्यासाठी खेड्यातील महिलांनी 1973 पासून अनोख्या पद्धतीने लढवलेल्या या आंदोलनाची दखल गुगलने ही घेतली. गुगलने डुडलद्वारे या आंदोलनाची सुरुवात करणाऱ्या महिलांचा सन्मान केलाय.

जंगलतोड करण्यासाठी ठेकेदारांनी ज्या मजूरांना पाठवले होते. त्यांना अडवून या महिलांनी जंगलातील अडीच हजार झाडे वाचवली होती. झाडांवर मजूरांनी कुऱ्याड चालवू नये यासाठी या महिला स्वत: झाडाला चिपकूनच बसल्या होत्या.

असा चिपको आंदोलनाचा इतिहास आहे.

loading...

Top 10 News

राशी भविष्य